धुळे-नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन ‘ अजिंक्य’ चरित्रग्रंथातून संघर्ष, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळेल मुंबई, दि.१२ : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र […]
Tag: प्रकाशन
नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण
नंदुरबारमध्ये ‘प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण’चा शुभारंभ; देहवाली भिली भाषेतील पुस्तकाचे प्रथमच अनावरण डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार आयोजित “४ दिवसीय प्रो-ट्रे भाजीपाला रोपवाटिका प्रशिक्षण” कार्यक्रमाचा आज उत्साहात शुभारंभ झाला. ६ ते ९ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याला शेतकरी व प्रशिक्षणार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष […]
विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’च्या विशेषांकाचे प्रकाशन
विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’च्या विशेषांकाचे प्रकाशन कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक), दि. २७ (जिमाका वृत्तसेवा) : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित केलेल्या जाणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व […]
समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस
दिग्गजांची पत्रे’ पुस्तक प्रकाशन समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केले . पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो पुण्यातील पत्रकार संघात ‘दिग्गजांची पत्रे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी सिम्बायोसिसचे […]




