नंदुरबार

एस.ए.एम. इंग्लिश मिडीयम स्कूलवार्षिक पारिताेषिक व महिला दिवस साजरा

एस.ए.एम. इंग्लिश मिडीयम स्कूलवार्षिक पारिताेषिक व महिला दिवस साजरा तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळाेदा येथील एस.ए.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मंगळवार रोजी शालेय व सहशालेय विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते देऊन गाैरविण्यात आले.                बक्षिस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तळाेदयातील सिव्हिल इंजिनिअर अविनाश पिंपरे व प्रमुख अतिथी अमोल गुजराथी  हे […]