नंदुरबार महाराष्ट्र

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला तळोदा : मुंबई येथे १५ एप्रिल रोजी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी कार्यालयात पदभार स्विकारतांना बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि शिक्षण आरोग्यापासून वंचितता यांसारख्या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविणे, तसेच बालकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगत बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी काम करण्याची […]

बुलढाणा

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार बुलढाणा: दि ६ (जिमाका) : डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी आज बुलढाणा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. देवरे यांचे स्वागत करून प्रशासकीय सूत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. पदभार […]

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी स्वीकारला पदभार छत्रपती संभाजीनगर, दि.३(जिमाका)- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी.सी. यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्विकारला. जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य यासह पर्यटन विकास या सारख्या क्षेत्रांवर भर देत सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण काम करु असे त्यांनी यावेळी सांगितले. मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून विनय गौडा जी.सी. यांनी आपला पदभार आज […]

मुंबई शहर

कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार

कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार नवी मुंबई,दि.1(विमाका):- प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला.२००८ च्या बॅचच्या आयएएस […]