पुणे

लेखिका शुभदा गोगटे यांचे दुःखद निधन

लेखिका शुभदा गोगटे यांचे दुःखद निधन नामवंत मराठी लेखिका शुभदा गोगटे यांचं आज पहाटे पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. विज्ञान काल्पनिकेपासून लिखाणाला सुरुवात केल्यानंतर यंत्रायणी या त्यांच्या पहिल्याच कादंबरीला 1983 यावर्षी महाराष्ट्र सरकारचा साहित्य पुरस्कार मिळाला. त्यांच्या अनेक विज्ञान आणि गूढ कथा प्रकाशित झाल्या आहेत. साहित्य अकादमी […]