तळोदा / सप्त नगरी न्युज तळोदा येथील दि. हस्ती को-ऑप बँक लि., शाखेत सन २०२६ साठी तयार करण्यात आलेल्या आकर्षक दिनदर्शिकेचे अनावरण व वितरण शाखा समितीचे चेअरमन कीर्तीकुमार शाह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शाखा समिती सदस्य, खातेदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हस्ती को-ऑप बँक ही ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक व्यवहार व विश्वासार्हतेसाठी ओळखली […]

