Sports यवतमाळ

पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम, ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत

पांढरकवडा ते वणी, अवघ्या ३ तासांत ५० कि.मी. स्केटिंगचा ऐतिहासिक पराक्रम ग्रिनीज विक्रमधारक कु. मनस्वी पिंपरेचे मार्गभर अभूतपूर्व स्वागत यवतमाळ|सप्त नगरी न्युज ब्युरो  यवतमाळ – जिद्द, कठोर मेहनत आणि अपराजेय इच्छाशक्तीच्या बळावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या कु. मनस्वी विशाल पिपरे हिने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात नवा अध्याय रचला आहे. […]

खेळ पुणे

बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार स्पर्धेमुळे पुण्याचे सौंदर्य अधिक खुलले, नामवंत खेळाडूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी

बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार स्पर्धेमुळे पुण्याचे सौंदर्य अधिक खुलले, नामवंत खेळाडूंचे कौशल्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी स्पर्धेच्या माध्यमातून ‘सायकल चालवा, आजाराला पळवा’चा संदेश जाज पुणे ग्रँड टूर अंतर्गत आज पहिल्या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस. सर्कल, हिंजेवडी येथून उत्साहात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सायकल स्पर्धेला अबालवृद्ध पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय म्हणून अभिमान […]

खेळ नंदुरबार

तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा – शहादा येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न

तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा – शहादा येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न शहादा तालुका पंचायत समिती,  (शिक्षण विभाग) यांच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत आयोजित तालुकास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धा वसंतराव नाईक महाविद्यालय, शहादा येथील प्रशस्त क्रीडांगणावर अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात यशस्वीरीत्या पार पडल्या.                        विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाला चालना देणे, भविष्यातील सक्षम व गुणवत्तापूर्ण […]