राज्यात ७१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन सप्त नगरी न्युज ब्युरो राज्यात सद्यःस्थितीत 777 लाख 41 हजार 466 मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. तर 9.1 टक्के निव्वळ उताऱ्यानुसार साखरेचे 71 लाख मेट्रिक टन इतके उत्पादन तयार झालेले आहे. राज्यातील 206 साखर कारखान्यांकडून प्रतिदिन 10 लाख 43 हजार 550 मे.टन ऊसगाळप सुरू असून हंगाम […]

