नंदुरबार

‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज

‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’: ज्ञानाची घरे नव्याने सुसज्ज नंदुरबार / सप्त नगरी न्युज ब्युरो नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी ‘आमची अभ्यासिका – पुन्हा फुलले’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण १२५ ग्रामीण वाचनालये व अभ्यासिका पुन्हा सुसज्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. […]

नंदुरबार

नेमसूशिलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्रास्त्रांची माहिती

नेमसूशिलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्रास्त्रांची माहिती तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सप्ताह पोलीस विभागाकडून उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस विभाग शांतता, सुव्यवस्था व संरक्षणाचे कार्य करीत असतात. त्यावेळी वेगवेगळ्या विभागाचे कार्य कश्याप्रकारे हाताळण्यात येते. याविषयी नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती पोलिस उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे यांनी दिली. वायरलेस कक्ष, कारागृह याविषयी […]