नंदुरबार

माळीवाड्यात पारंपरिक संस्कृतीचा जागर; ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक’ नामकरण सोहळा उत्साहात

माळीवाड्यात पारंपरिक संस्कृतीचा जागर; ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक’ नामकरण सोहळा उत्साहात श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम; महिलांनी साकारले जुन्या परंपरांचे दर्शन, परिसरातील चौकांना महापुरुषांची नावे देण्याचा संकल्प तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:- आधुनिकतेच्या प्रवाहात लोप पावत चाललेल्या पारंपरिक कला, संस्कृती, देशी खेळ आणि जुन्या जीवनशैलीचे जतन करण्यासोबतच महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढील […]