शेवगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी ‘हिरकणी’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे कौतुक; घनकचरा प्रकल्प व जलकुंभाचा घेतला आढावा अहिल्यानगर|सप्त नगरी न्युज ब्युरो अहिल्यानगर, दि. १४ : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शेवगाव तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतजमिनींची पाहणी करून उपाययोजनांचे निर्देश दिले; तसेच ग्रामीण महिलांनी उभारलेल्या […]
अहिल्यानगर
स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक प्रक्रियेतील प्रेरणादायी व्हिडिओंचे संकलन
स्वीप टीव्ही चॅनेल उत्तम संकल्पना – मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने निवडणूक प्रक्रियेतील प्रेरणादायी व्हिडिओंचे संकलन अहिल्यानगर |सप्त नगरी न्युज ब्युरो अहिल्यानगर, दि. १४: “सध्याचा जमाना रील आणि छोट्या व्हिडिओंचा आहे. याचा खूप मोठा परिणाम जनमानसावर होत असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एखादा काही सेकंदांचा व्हिडिओ मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. याची दखल घेऊन […]
कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील
कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना अहिल्यानगर | सप्त नगरी न्युज ब्युरो अहिल्यानगर, दि. ११: “शासकीय योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीने व लोकाभिमुख होऊन काम करावे,” असे स्पष्ट […]
“याचे कपडे काढून मारा”; ४ शिक्षकांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, दाखला देईन धमकीमुळे विद्यार्थी गप्प
शिक्षणाच्या मंदिरातच एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘तू आमचा टेबल का तोडला? असा प्रश्न विचारत नेवासा तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेतील चार शिक्षकांनी सातवीच्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या जबाबावरून सोनई […]
शैनेश्वर देवस्थान बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक
अहिल्यानगर – शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथील बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने अटक केली. सचिन अशोक शेटे व संजय तुळशीराम पवार , असे अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शैनेश्वर देवस्थान मध्ये बनावट ॲप तयार करून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या […]





