सांगली

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष                           सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा        

अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गतजबाबदारीने, गांभीर्याने कार्यवाही करावी– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष सांगली जिल्हा एनकॉर्ड समितीच्या बैठकीत घेतला आढावा                                                                                  सांगली, दि. 30, (जि. मा. का.) : “अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा” अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थ, गांजा व तत्सम पदार्थांची निर्मिती, साठवणूक, विक्री व वापर होणार नाही व भावी पिढीचे यापासून संरक्षण होईल, यासाठी अमली पदार्थ विरोधी समितीच्या […]

अहिल्यानगर धुळे

राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’- कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’ कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती शिर्डी, दि. २९ :- शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्याला सक्षम केल्यावरच राज्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. याच दृष्टिकोनातून राज्यातील ३०६ पैकी जवळपास १९० कृषी […]

सांगली

ई मार्केटिंगद्वारे सांगलीतील शेतमालदेशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ई मार्केटिंगद्वारे सांगलीतील शेतमालदेशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मित्रा कंपनी व सांगली जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमालाच्या ई मार्केटिंगसाठी कार्यवाही सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कृषि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून सांगलीतील शेतमाल थेट देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला […]

Uncategorized सांगली

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री चंद्रकांत पाटील

आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधाउपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्हा क्रीडा संकुलमधील नूतनीकरण केलेल्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण सांगली, दि. 27 (जि. मा. का.) : युवा खेळाडुंच्या भवितव्यासाठी जिल्ह्यात क्रीडापूरक वातावरण निर्माण करून आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बॅडमिंटन कोर्टाच्या नूतनीकरणातून नव्या खेळाडुंना अधिक संधी निर्माण होतील, असा […]

कोल्हापूर

राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा-जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन कोल्हापूर, दि. 27 (जिमाका): ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाचे प्रमाण कमी असले, तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी नागरिक आणि प्रशासनाने सोबत कंबर कसावी,’ असे स्पष्ट आवाहन जिल्हाधिकारी अमोल […]

सांगली

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण

सामान्य नागरिकांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी प्रयत्नरत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे आरोग्य सेवांचे लोकार्पण जिल्हा वार्षिक योजनेतून बर्न आयसीयु, सोनोग्राफी मशीन  सांगली, दि. 27 (जि. मा. का) : शासकीय रूग्णालयात अत्याधुनिक साधन सामग्री व मनुष्यबळ देऊन आरोग्यसेवा अद्ययावत करण्यात येत आहेत. गोर गरीब, सामान्य नागरिकांना मोफत किंवा माफक दरात चांगल्या वैद्यकीय […]

कोल्हापूर

इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे – आ . राजेश क्षीरसागर

इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात ; नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे – आ . राजेश क्षीरसागर कोल्हापूर दि :27 (जिमाका) इराण,अमेरिका – इस्राईल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे .तथापि देश आणि राज्याकडे सुमारे दोन महिने पुरेल इतका इंधनसाठा (पेट्रोल – डिझेल,गॅस) आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते […]

कोल्हापूर

जिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान- १०० दिवसीय मोहीमेची सूरूवात

जिल्ह्यात 655 ग्रामपंचायती क्षयमुक्त -जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्ह्यात टीबी मुक्त भारत अभियान- १०० दिवसीय मोहीमेची सूरूवात कोल्हापूर दि 24 (जिमाका) : जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेने क्षयरोग मुक्तीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामामुळे जिल्ह्यात ६५५ ग्रामपंचायती क्षयमुक्त झाल्या आहेत. यामध्ये ४२ ग्रामपंचायतींना सुवर्ण (गोल्ड), २२६ ग्रामपंचायतींना रौप्य (सिल्वर) तर ३८७ ग्रामपंचायतींना कांस्य (ब्राँझ) प्रमाणपत्र मिळाले असून, पुढील वर्षी यापेक्षा […]

कोल्हापूर

निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे ‘स्तनपान व शिशुपोषण’ या विषयावर विशेष अ‍ॅडव्होकेसी बैठक

निरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज- जिल्हाधिकारी अमोल येडगे ‘स्तनपान व शिशुपोषण’ या विषयावर विशेष अ‍ॅडव्होकेसी बैठक कोल्हापूर, दि. २५ : निरोगी, सक्षम आणि बुद्धिमान पिढी घडवण्यासाठी आईचे स्तनपान अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, शेंडा पार्क, कोल्हापूर येथे २४ मार्च रोजी […]

अहिल्यानगर

उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा

उद्योगांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा अहिल्यानगर, दि. २५ – जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना अडथळा ठरणाऱ्या बाबी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून उद्योगांना मूलभूत सुविधा देण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. ​जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा […]