रुग्णांकडून कामाची पोचपावती मिळणे हीच खरी सेवा – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर कोल्हापुरात राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा; २५ नवीन संलग्न रुग्णालयांना पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते मंजुरी पत्रे प्रदान कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सेवांबाबत चांगल्या प्रतिक्रिया आणि समाधान व्यक्त व्हायला हवे, हेच आमच्या कामकाजाचे यश असेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे […]
पश्चिम महाराष्ट्र
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी घेतलाजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत विविध कामांचा आढावा सांगली, दि. 13 (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०२५-२६ मधील विविध कामांचा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य […]
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण
गरिबांसाठी सक्षम आरोग्य व्यवस्था उभारण्यावर शासनाचा भर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शासकीय रूग्णालय मिरज येथे मॉड्युलर आय.सी.यु. चे लोकार्पण शासकीय रूग्णालय सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन सांगली, दि. १४ (जि. मा. का.) : वैद्यकीय शिक्षण विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून मिरज व सांगलीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांना खासगी […]
महापुरुषांचे पुतळे पुर्व परवानगी घेवूनच उभारावेत-प्रातांधिकारी सचिन इथापे पुतळ्याच्या देखभालीची व पावित्र्य राखण्याची संबंधित संस्थेची जबाबदारी
महापुरुषांचे पुतळे पुर्व परवानगी घेवूनच उभारावेत-प्रातांधिकारी सचिन इथापे पंढरपूर -(दि:-07):- राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली असून, महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची मान्यता घ्यावी लागेल. कोणतीही व्यक्ती संघटना संस्था किंवा खाजगी मालकीच्या जागेवर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही. पूर्व परवानगी शिवाय पुतळा उभारल्यास संबंधित व्यक्ती, […]
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही नाशिक, दि. ५ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) : प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा भव्य दिव्य आणि अविस्मरणीय करण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विविध विकास कामे […]
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव: आरोग्य समृद्ध महाराष्ट्राची लोकचळवळ
माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव: आरोग्य समृद्ध महाराष्ट्राची लोकचळवळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या राज्यव्यापी अभियानाला एप्रिलपासून प्रारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता […]
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश
पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाथरे येथे पाहणी राहाता तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान ; १०० टक्के पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश शिर्डी, दि. ३ एप्रिल :- अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे राहाता तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या आणि अन्य नुकसानीचे महसूल व कृषी भागाने एकत्रितपणे १०० टक्के अचूक पंचनामे करून अहवाल सादर करावेत, असे […]
दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा
दख्खनचा राजा जोतिबाचा डोंगर गुलालमय, लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्र यात्रेचा सोहळा कोल्हापूर, दि.०१ : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने अवघा जोतिबा डोंगर ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी येथे चैत्र यात्रेचा मुख्य सोहळा अत्यंत उत्साहात सुरू झाला. या मंगलप्रसंगी राज्याचे […]
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम – उद्योगमंत्री उदय सामंत ▪️ रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार पुणे, दि. २९ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-गव्हर्नन्ससाठीमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते ई-गव्हर्नन्ससाठीमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांचा सन्मान सांगली, दि. 28 (जि. मा. का.) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी दीडशे दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत झालेल्या मूल्यमापनात 200 पैकी 195 गुणांसह सांगली जिल्हा परिषदेने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे […]










