गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीपोलीस दलाने कठोर पावले उचलावीत -पालकमंत्री चंद्रकांत पाटीलजिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा सांगली, दि. २८ (जि. मा. का.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री […]
महाराष्ट्र
मेडेव्हिजनच्या ‘सेवानुभूती’ शिबिरातून नंदुरबारच्या जनजाती भागात आरोग्यसेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश
मेडेव्हिजनच्या ‘सेवानुभूती’ शिबिरातून नंदुरबारच्या जनजाती भागात आरोग्यसेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदाच्या मेडेव्हिजन आयामांतर्गत आयोजित ‘सेवानुभूती’ या उपक्रमाच्या माध्यमातून खानदेश व मराठवाड्यातील वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मागील तीन वर्षांपासून नंदुरबार जिल्ह्यातील जनजाती भागात जाऊन आरोग्यसेवा, सामाजिक अभ्यास व जनजागृतीचे कार्य करत आहेत. यावर्षी हे निवासी शिबिर रांझणी (ता. तळोदा, […]
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हरणखुरी व भुजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात संपन्न; 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस
प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हरणखुरी व भुजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात संपन्न; 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस धडगाव : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- शासनाच्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत भुजगाव अंतर्गत येणाऱ्या हरणखुरी व भुजगाव या गावांमध्ये पल्स पोलिओ लसीकरण अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या अभियानाला […]
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात; आधार प्रमाणीकरण करून लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 28 जून :शेतकरी बांधवांना कर्जबाजारीपणातून मुक्त करून त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ या महत्त्वाकांक्षी […]
नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण
नेमसुशिल समूहातील क्रीडा शिक्षक सी जी वळवी राष्ट्रीय खो- खो पंच परीक्षेत उत्तीर्ण तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील नेमसुशिल शैक्षणिक समूहातील क्रीडा शिक्षक सी. जी. वळवी यांची राष्ट्रीय खो-खो परीक्षक पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल विशेष कौतुकास्पद अभिनंदन करण्यात आले. याआधी देखील सी. जी. वळवी यांनी जिल्हा विभाग स्तरावर विविध स्पर्धांचे पंच म्हणून काम […]
शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर
शहादा तालुका गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर शहादा, दि. २६ जून : गाव कामगार पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य शहादा तालुका कार्यकारिणीची निवड बैठक द्वारकाधीश मंदिर, पिंगाणे (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीस संस्थापक सदस्या ॲड. सौ. दीपमाला ताई पाटील, विभागीय प्रमुख सुखदेव लोटन पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष […]
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:नीट, जेईई आणि सीईटीच्या मोफत तयारीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:नीट, जेईई आणि सीईटीच्या मोफत तयारीसाठी अर्ज करण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 25 जून :आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली आहे. इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा आयआयटी (IIT) मधील उच्च अभ्यासक्रमांना प्रवेश […]
मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य
मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले असून, या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेले कार्य उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती […]
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं एकदिवसीय धरणं आंदोलन
कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं एकदिवसीय धरणं आंदोलन कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेते सहकारी संस्थेतर्फे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी आज रत्नागिरीत एकदिवसीय लाक्षणिक निदर्शनं करण्यात आली. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या धरणं आंदोलनात जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने तातडीने या मागण्यांवर सकारात्मक पाऊल न उचलल्यास […]
संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी साठी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन,
नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन… संच मान्यता निकष मागे घेण्याची मागणी… सप्त नगरी न्यूज ब्युरो:-महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे संच मान्यता निकषांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या बदलांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालय, नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था […]










