नंदुरबार

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केलीपतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणीरविंद्र पाटील

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केलीपतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणीरविंद्र पाटील नंदुरबार, दिनांक 20 सप्त नगरी न्युज ब्युरो:सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे दिपक तावरे यांनी जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या प्राथमिक कृषी पतपुरवठा पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी नुकतीच भेट देवून पाहणी केली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक रविंद्र पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये […]