श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमासमोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित रहावेधर्मगुरु प.पु. बाबूसिंगजी महाराज ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांचे 350 वे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्याने, त्यांचा गौरवशाली इतिहास व बलिदान सर्वांना माहित व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने 28 फेब्रुवारी ते 01 मार्च, 2026 रोजी ओवे मैदान, सेक्टर 29 खारघर, नवी मुंबई […]
Tag: समागम
शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन
शहिदी समागम हिंद दी चादर निमित्त कन्या विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा शहरातील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय येथे शहिदी समागम निमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. कार्यक्रम गटशिक्षणाधिकारी मा. शेखर धनगर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व गुरु तेग बहादुर […]


