उस्मानाबाद (धाराशिव)

सामाजिक समता सप्ताह समारोप उत्साहातगुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

सामाजिक समता सप्ताह समारोप उत्साहातगुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान,लाभार्थ्यांना योजनांचा लाभ धाराशिव दि.१४ एप्रिल (जिमाका) सामाजिक न्याय,आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानुसार अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी तसेच जनजागृती व्हावी या उद्देशाने दरवर्षी ८ […]

उस्मानाबाद (धाराशिव)

सामाजिक समता सप्ताहाची दमदार सुरुवात महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सामाजिक समता सप्ताहाची दमदार सुरुवात महापुरुषांच्या विचारांची बांधिलकी जपण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन             धाराशिव दि.८ एप्रिल (जिमाका) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यात “सामाजिक समता सप्ताह” विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.या सप्ताहाच्या निमित्ताने शासकीयस्तरावर जनजागृतीपर कार्यक्रम,शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे आज ८ एप्रिल रोजी […]