जळगाव महाराष्ट्र सातारा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली जळगाव, दि. 30 : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंद्रकांत पाटील तसेच आमदार […]

धुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर जनक विला येथे आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा तर्फे श्रद्धांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर जनक विला येथे आ. अमरिशभाई पटेल, आ. काशिराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा तर्फे श्रद्धांजली शिरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिरपूर येथील जनक विला, आमदार कार्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 29 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी […]

महाराष्ट्र मुंबई शहर

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले –अपर मुख्य सचिव विकास खारगे मुंबई, दि. 29 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित शोक सभेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या सेवाकाळात नेहमी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यभावनेने […]