नंदुरबार

हरित नंदुरबारच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल!‘हरित नंदुरबार’ अभियानांतर्गत नवापूर चौफुली परिसरातील हरितीकरण उपक्रमास प्रारंभ

  हरित नंदुरबारच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल! ‘हरित नंदुरबार’ अभियानांतर्गत नवापूर चौफुली परिसरातील हरितीकरण उपक्रमास प्रारंभ नंदुरबार | दि. १२ जून २०२६ पर्यावरणपूरक, सुंदर आणि राहण्यायोग्य शहराच्या निर्मितीसाठी सामाजिक वनीकरण विभाग, नंदुरबार यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘हरित नंदुरबार’ अभियानाला आज नवापूर चौफुली परिसरातून हिरवी सुरुवात मिळाली. शहरातील प्रमुख मार्गांचे हरितीकरण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने […]

नंदुरबार

पर्यावरण दिनानिमित्त तळोदा येथे श्री देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्ष लागवड

पर्यावरण दिनानिमित्त तळोदा येथे देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्ष लागवड तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांच्या हस्ते देवेश्वर महादेव मंदिर परिसरात पंचवृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात निसर्ग संरक्षण आणि भारतीय संस्कृतीतील वृक्षपूजेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारतीय […]