कडाक्याची थंडी आणि बिबट्याची दहशत: तळोद्यातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला! रात्रीची वीज वेळ बदलण्याची भारतीय किसान संघाची मागणी… शेतकऱ्यांचा जीव स्वस्त झालाय का? रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे तळोदा तालुक्यातील शेतकरी संकटात; तहसीलदारांना साकडे तळोदा, दि.१. /सप्त नगरी न्युज ब्युरो सध्या संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली असून, तळोदा तालुक्यात बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. […]

