अक्राणी येथे वनहक्क व रोजगार हमी योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयसामुदायिक वनक्षेत्र विकासासाठी प्रशासनाची समन्वयात्मक भूमिका अक्राणी | दि. 27 मे 2026 अक्राणी येथे आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्र विकास, रोजगार हमी योजना आणि निधी नियोजनासंदर्भात विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्ह्यातील वनक्षेत्र संवर्धन, रोजगारनिर्मिती आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाकडून समन्वयात्मक पद्धतीने […]
Tag: योजना आढावा
ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव
ऊसतोड कामगारांच्या बाबतीत आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत – निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव कोल्हापूर दि.15 ( जिमाका ) : ऊसतोड मजुरांना साखर कारखान्यांकडून जास्तीत जास्त सुविधांचा लाभ मिळावा तसेच त्यांच्या बाबतीतील आर्थिक मदतीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीसमोर सादर करावेत असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिले . गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ […]
रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत” योजना प्रभावीपणे राबवा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी असलेली “पीएम-राहत” योजना प्रभावीपणे राबवा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा मुंबई (दि.26) : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपया पर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध करून देण्या-या “पीएम-राहत” योजनेच्या प्रभावी अमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भुमिका महत्वाची असुन, रूग्णाला “गोल्डन अवर” […]
लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सापळा तपासणी, गुप्त माहितीवर आधारित कारवाईवर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी सापळा तपासणी, गुप्त माहितीवर आधारित कारवाईवर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया अहिल्यानगर|सप्त नगरी न्युज ब्युरो दि. २७ – मुलांच्या तुलनेत मुलींचे लिंगगुणोत्तर सुधारण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केवळ नियमित तपासण्यांवर अवलंबून न राहता, सापळा तपासणी तसेच गुप्त माहितीवर आधारित कारवाई प्रभावीपणे राबविण्यात यावी. संशयित आस्थापना व व्यक्तींविरोधात लक्ष केंद्रित करून, […]




