वाहनांना ‘एचएसआरपी’ (HSRP) नंबर प्लेट बंधनकारक;अन्यथा परिवहन कार्यालयातील वाहनविषयक कामे होणार नाहीत नंदुरबार, दिनांक 02 जुलै :शासनाने राज्यातील वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिनांक 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी म्हणजेच ‘एचएसआरपी’ (High Security Registration Plate – HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून 2026 […]
Tag: धोरण
01 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार
01 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार नंदुरबार, दिनांक 29 जून 2026 (जिमाका):जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रशासकीय, विकासात्मक व जनहिताच्या विषयांबाबत तसेच निवेदने व तक्रारींसंदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट अधिक सुलभ व नियोजनबद्ध पद्धतीने घेता यावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार 01 जुलै 2026 पासून प्रत्येक मंगळवार व […]
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ
नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीचा लाभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात; आधार प्रमाणीकरण करून लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार, दिनांक 28 जून :शेतकरी बांधवांना कर्जबाजारीपणातून मुक्त करून त्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ या महत्त्वाकांक्षी […]



