दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनीसंवेदनशीलतेने, समन्वयाने जबाबदारी पार पाडावी– पालकमंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व उपाययोजनांचा घेतला आढावा सांगली, दि. 6 : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी संवेदनशीलतेने व समन्वयाने काम करावे. पाणी उपलब्धता, जलसंधारण, पाणीपुरवठा आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे. मंजूर कामांच्या अंमलबजावणीतील अडचणी वेळेत दूर करून कामे रखडणार नाहीत, […]

