जुने लेख

तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला

 तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण  तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला                           तळोदा :- नंदुरबार येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल मध्ये येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. […]

जुने लेख

दिव्यांग बांधवांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या आधार द्यावा; -आ.चंद्रकांत रघुवंशी ५४ लाभार्थ्यांना ८४ सहाय्यक उपकरणांचे वाटप

 दिव्यांग बांधवांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या आधार द्यावा;                                                              -आ.चंद्रकांत रघुवंशी ५४ लाभार्थ्यांना ८४ सहाय्यक उपकरणांचे वाटप            नंदुरबार (प्रतिनिधी)- समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांग […]

जुने लेख

अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखुरी दौरा

 अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखुरी दौरा            तळोदा, अक्कलकुवा व अक्राणी येथील सामुहिक वन हक्क संदर्भात सर्व विभागांची एकत्रित बैठक तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय अक्राणी येथे संपन्न झाली.        सामुहिक वनहक्क क्षेत्रात तातडीने कामे सुरु […]

जुने लेख

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप.

 स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप. नंदुरबार: स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटूनही अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील मोरही गाव आजही रस्त्यापासून वंचित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गावांना रस्ते जोडले गेले, परंतु या दुर्गम गावाकडे आजही प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. यामुळे “कसलं स्वातंत्र्य, आमच्या नशिबी केवळ पायपीटच आली,” अशी व्यथा येथील नागरिक व्यक्त […]

जुने लेख

नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

 नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव नंदुरबार (प्रतिनिधी) सुमारे 200 वर्षांपूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   नंदुरबार येथील पुरातन व प्रसिद्ध असे  श्री द्वारकाधीश मंदिरात  श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव  शनिवार दि. 16 ऑगस्ट 2025  रोजी साजरा करण्यात […]

जुने लेख

शहादा शहर व तालुका शिवसेनाच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची निवड तालुका प्रमुखपदी मनलेश जायसवाल, शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती

शहादा शहर व तालुका शिवसेनाच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची निवड  तालुका प्रमुखपदी मनलेश जायसवाल, शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती .                               शहादा  :-  शिवसेनाच्या (शिंदे गट)शहादा तालुका व शहरात नवीन पदाधिकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असुन शहादा तालुका प्रमुखपदी मनलेश […]

जुने लेख

तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न

 तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न                नंदुरबार जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक तळोदा येथील जिल्हाकनकेश्वर महादेव मंदिरात उत्साहात वातावरणात पार पडले. या बैठकीस महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन आणि प्रांत कार्यकारिणी सदस्य साहेबराव पवार (बारीपाडा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा सह […]

जुने लेख

आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड

 आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड                पुणे -बिरसा आर्मी एक सामाजिक, वैचारिक संघटना आहे. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात काम करते. आतापर्यत अनेक प्रश्न हाताळून सोडवले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे […]

जुने लेख

“पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम

 “पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम                     शहादा :- पंचायत समिती शहादा (शिक्षण विभाग) अंतर्गत, गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आणि जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) नंदुरबार श्री. भानुदास रोकडे यांच्या सहकार्याने, शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये “पटसंख्या […]