तळोदा मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात आनंददायी शनिवार अंतर्गत रेनी डे साजरा तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज शनिवार रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत रेनी डे साजरा करण्यात आला. […]
जुने लेख
एस.ए.एम. इंग्लिश मीडियम स्कूलात विद्यार्थी परिषद गठीत
एस.ए.एम. इंग्लिश मीडियम स्कूलात विद्यार्थी परिषद गठीत तळोदा येथील एस .ए .एम. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थी परिषदेचे गठन करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कल्याणी महाजन व सामाजिक कार्यकर्ते मोबीन भाई मणियार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी शाल पुष्पगुच्छ […]
तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला
तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला तळोदा :- नंदुरबार येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल मध्ये येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. […]
दिव्यांग बांधवांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या आधार द्यावा; -आ.चंद्रकांत रघुवंशी ५४ लाभार्थ्यांना ८४ सहाय्यक उपकरणांचे वाटप
दिव्यांग बांधवांना शारीरिक,मानसिक दृष्ट्या आधार द्यावा; -आ.चंद्रकांत रघुवंशी ५४ लाभार्थ्यांना ८४ सहाय्यक उपकरणांचे वाटप नंदुरबार (प्रतिनिधी)- समाजातील प्रत्येक घटकाने दिव्यांग […]
अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखुरी दौरा
अक्कलकुवा, तळोदा आणि अक्राणी तालुका कन्व्हर्जन समिती बैठक व मौजे हरणखुरी दौरा तळोदा, अक्कलकुवा व अक्राणी येथील सामुहिक वन हक्क संदर्भात सर्व विभागांची एकत्रित बैठक तळोदा प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी अनय नावंदर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय अक्राणी येथे संपन्न झाली. सामुहिक वनहक्क क्षेत्रात तातडीने कामे सुरु […]
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप.
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप. नंदुरबार: स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटूनही अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील मोरही गाव आजही रस्त्यापासून वंचित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गावांना रस्ते जोडले गेले, परंतु या दुर्गम गावाकडे आजही प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. यामुळे “कसलं स्वातंत्र्य, आमच्या नशिबी केवळ पायपीटच आली,” अशी व्यथा येथील नागरिक व्यक्त […]
नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव
नंदनगरीच्या श्री द्वारकाधीश मंदिरात शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव नंदुरबार (प्रतिनिधी) सुमारे 200 वर्षांपूर्वी परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांनी स्थापित केलेल्या श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील पुरातन व प्रसिद्ध असे श्री द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव शनिवार दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात […]
स्वातंत्र्यापूर्वी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी म्हणजे नंदनगरी – अविनाश जोशी
स्वातंत्र्यापूर्वी लढा देणाऱ्या हुतात्म्यांची भूमी म्हणजे नंदनगरी – अविनाश जोशी नंदुरबार (प्रतिनिधी) भारत माता की जय… वंदे मातरमचा जयघोष करीत तिरंगा हातात घेऊन जुलमी इंग्रजांच्या बंदुकीतील गोळ्या छातीवर झेलणारे व अखंड हिंदुस्तानच्या स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे 1942 ला प्राणांची आहुती देऊन लढा देणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार आणि बालवीरांची भूमी म्हणजे नंदनगरी. वीर शौर्याची गाथा सांगणारी भागवत कथा आणि […]
शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी
शेतात सर्पदंशाने सर्जाचा मृत्यू; शेतकऱ्याचा विश्वासू साथी गमावल्याने हळहळ व्यक्त नुकसान भरपाई मिळावी मागणी तळोदा तालुक्यातील धवळीविहीर येथे शेतात बैलाचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. पोळा सण अवघ्या काही दिवसावर ही दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे संबंधित शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. प्राप्त माहितीनुसार, […]
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नमन गोयल यांची नियुक्ती नंदुरबार जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मा. नमन गोयल (IAS) यांनी दिनांक 13 ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे औपचारिक स्वागत करून सन्मान केला. स्वागत सोहळ्यात उपविभागीय अधिकारी (नंदुरबार) श्रीमती अंजली शर्मा (IAS) व उपविभागीय अधिकारी (तळोदा) […]










