गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालयाच्या लेझीम पथकाने वेधले तळोदेकरांचे लक्ष! `बिरसा मुंडा चौक ते कन्या विद्यालयापर्यंत रिमझिम पावसातही तालबद्ध हालचालींनी भारावलेले वातावरण` तळोदा : येथील गुलाबबाई दुल्लभ राजकुळे कन्या विद्यालय, तळोदा यांच्या लेझीम पथकाने आपल्या दमदार ताल, शिस्तबद्ध हालचाली व आकर्षक सादरीकरणाने तळोदेकरांची […]
जुने लेख
कृषी विज्ञान केंद्रास शेतकऱ्यांची भेट कृषी मेळाव्याचे आयोजन तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळांचा उपक्रम
कृषी विज्ञान केंद्रास शेतकऱ्यांची भेट कृषी मेळाव्याचे आयोजन तळोदा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळांचा उपक्रम तळोदा येथील मोठा माळीवाडा श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ व डॉ. हेडगेवार सेवा समिती (KVK) संचलित कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य कृषी मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. […]
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे दिव्यांग बांधवांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे दिव्यांग बांधवांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न. तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा – नंदुरबारच्या वतीने प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यत: नंदुरबार जिल्हा हा अतिदुर्गम भागात असल्याने तळागाळातील दिव्यांग बांधवांपर्यत शासनाच्या विविध कल्याणकारी शासकीय योजना […]
ब्रह्माकुमारीज नंदुरबार, ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ब्रह्माकुमारीज नंदुरबार, ओम शांती परिवारातर्फे रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नंदुरबार (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रम्हाकुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय अर्थात ओम शांती परिवाराच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार दि. 24 ऑगस्ट रोजी ओम शांती परिवाराच्या समाज सेवा प्रभागातर्फे आयोजित भव्य रक्तदान […]
नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज – विकास आणि तत्परता यांचा समन्वय
नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामकाज – विकास आणि तत्परता यांचा समन्वय नंदुरबार जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (सा.बां.) सातत्याने कार्यरत आहे. कार्यकारी अभियंता श्री. अंकुश अ. पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे व आपत्कालीन उपाययोजना गतीने पूर्ण होत आहेत. आपत्कालीन कामे […]
भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पदी दिपक कलाल याची निवड
भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी तळोद्याचे दिपक कलाल याची निवड नंदुरबार भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी तळोदा येथील व्यापारी दिपक मनोहर कलाल यांची निवड करण्यात आली.निवडीचे नियुक्त पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या हस्ते प्रदान केले. […]
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न लहान गट गिमिषा भांगरे,मध्यम मेघना नहार तर मोठा गटात हेमंत सूर्यवंशी प्रथम
जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न लहान गट गिमिषा भांगरे,मध्यम मेघना नहार तर मोठा गटात हेमंत सूर्यवंशी प्रथम तळोदा: जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा आर्मी संघटनेने जिल्हा स्तरीय निबंध स्पर्धा आयोजन केले होते.त्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण व शैक्षणिक शिबीर आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे संपन्न झाले. […]
कै. कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राच्या पुढाकारातून आजोबांची यशस्वी शस्त्रक्रिया सहायता केंद्र ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशेचा किरण
कै. कलावती फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्राच्या पुढाकारातून आजोबांची यशस्वी शस्त्रक्रिया सहायता केंद्र ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आशेचा किरण तळोद्यात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले कै. कलावती पाडवी फाउंडेशन रुग्ण सहायता केंद्र हे गरजू रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. याच केंद्राच्या माध्यमातून भामट्यां वाल्या वळवी (रा. अमोनी, वय 70) या ज्येष्ठ […]
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धो-2025; जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे शशांक काळे
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धो-2025; जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी व्हावे शशांक काळे नंदुरबार, दिनांक 21 ऑगस्ट, 2025 (जिमाका) : राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-2025 आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत आणि परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत […]
तळोदा येथे धान्य मार्केट जवळ क्रांतिसूर्य जननायक टंट्या भिल चौक नामकरण करण्यात यावे जय आदिवासी युवा शक्ती संघटनेची मागणी
तळोदा येथे धान्य मार्केट जवळ क्रांतिसूर्य जननायक टंट्या भिल चौक नामकरण करण्यात यावे जय आदिवासी युवा शक्ती संघटनेची मागणी तळोदा येथील बाजार समिती जवळ चौकास क्रांतिसूर्य जननायक टंट्या भिल चौक नाव द्यावे प्रशासनाने नामकरण करण्याची मागणी जय आदिवासी युवा शक्ती संघटना तर्फे नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या […]










