अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाचा दणका ; शहादा तालुक्यात महसूल पथकाची धडाडीची कारवाई शहादा तालुक्यातील मौजे टेम्भे येथील नदी पात्रामध्ये अवैधरित्या विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल प्रशासनाने आज पहाटे जोरदार कारवाई केली. तहसीलदार शहादा यांच्या पथकाने पहाटे ४ वाजेच्या सुमारास विना नंबर ट्रॅक्टरवर ही धडक कारवाई केली. ही कारवाई […]
जुने लेख
जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दि.१ ऑगस्ट रोजी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक
जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दि.१ ऑगस्ट रोजी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक अक्कलकुवा :- आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकीच्या पार्शवभुमीवर दिनांक १ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली असुन, ह्या बैठकीच्या नियोजनासाठी अक्कलकुवा येथील तहसिल कार्यालयाच्या मागे असलेल्या भारतीय […]
नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां
नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धां तळोदा येथील नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूलात लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक व थोर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. […]
देवमोगरा शाळेत आधार नोंदणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम अक्कलकुवा तालुका विधी सेवा समिती व शिक्षण विभागाचा उपक्रम
देवमोगरा शाळेत आधार नोंदणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम अक्कलकुवा तालुका विधी सेवा समिती व शिक्षण विभागाचा उपक्रम अक्कलकुवा तालुका विधी सेवा समिती व शिक्षण विभाग अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा देवमोगरा येथे दिनांक २५ जुलै रोजी आधार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात […]
कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
कोठार आश्रमशाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन तळोदा : तालुक्यातील कोठार येथिल अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनुसार अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक निंबा रावळे होते. […]
शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी काढत केली जनजागृती
शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी काढत केली जनजागृती नंदुरबार तालुका विधायक समिती संचालित शेजवा येथील बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांच्या व लेझीम खेळून वृक्ष दिंडी काढत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील हे होते. उद्घाटन […]
तुळाजा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
तुळाजा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र ढोडरे होते. तर प्रमुख वक्ते भील सर व मोरे होते. […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ‘मन की बात’ तळोदा येथे आ. राजेश पाडवी यांच्या उपस्थित कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ‘मन की बात’ तळोदा येथे आ. राजेश पाडवी यांच्या उपस्थित कार्यक्रम तळोदा – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ तळोदा येथे उत्साहात ऐकण्यात आला. येथील अजय परदेशी यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. […]
खापर येथे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; ८३ गुणवंतांच्या सत्कार भारतीय जैन संघटनेचा उपक्रम
खापर येथे गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ; ८३ गुणवंतांच्या सत्कार भारतीय जैन संघटनेचा उपक्रम अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील भारतीय जैन संघटना शाखे तर्फे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा जैन मंदिराच्या हॉलमध्ये करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जैन श्री संघाचे पूर्व अध्यक्ष मोहनलाल बोथरा होते. भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन […]
कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखवून कारगिल युद्धाची सविस्तर माहिती
कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टवर देशभक्तीपर चित्रफीत दाखवून कारगिल युद्धाची सविस्तर माहिती तळोदा, येथील अध्यापक शिक्षण मंडळ धुळे संचलित येथील स्वातंत्र्यसेनानी, प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू हायस्कूल व श्री शि. ल. […]










