जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक ; माकप तळोदा तालुका कमिटीची बैठक संपन्न. दोन गटात तर पांच गणात निवडणूक लढविणार; काहींची उमेदवारी जाहीर तळोदा :- नंदुरबार जिल्हा परिषद व तळोदा तालुका पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या बैठक उमरी येथे पार पडली. […]
जुने लेख
तळोदा तालुक्यात आरोग्य विषयक आढावा बैठक संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन
तळोदा तालुक्यात आरोग्य विषयक आढावा बैठक संपन्न तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांचे मार्गदर्शन तळोदा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तळोदा येथे आज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश वळवी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व आरोग्य निर्देशांकांचा सविस्तर आढावा घेणारी बैठक पार पडली. या बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते उपकेंद्रांपर्यंतची विविध सेवा व […]
तळोद्यातील अनमोल सुर्यवंशी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी पीएचडी ही मानद पदवी
तळोद्यातील अनमोल सुर्यवंशी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी पीएचडी ही मानद पदवी तळोदा येथील रहिवासी अनमोल सुरेश सुर्यवंशी यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात ऑरिएंटल युनिव्हर्सिटी, इंदोर येथून डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी ) ही मानद पदवी पूर्ण केली असून ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदोर चे व्हाईस चान्सलर डॉ. सुनील […]
नंदुरबार नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी – राज्यात ३० वा, देशात ५७ वा क्रमांक
नंदुरबार नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये उल्लेखनीय कामगिरी – राज्यात ३० वा, देशात ५७ वा क्रमांक नंदुरबार:- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 मध्ये नंदुरबार नगरपरिषदेस राज्यात ३० वा व देशपातळीवर ५७ वा क्रमांक प्राप्त झाला असून, नाशिक विभागात ३ऱ्या क्रमांकाने नंदुरबारने आपले […]
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची फेरनियुक्ती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी प्रा. प्रकाश सोनवणे यांची फेरनियुक्ती धुळे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून शेवाळी (साक्री, धुळे) गावाचे सुपुत्र व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व एकनिष्ठ कार्यकर्ते प्रा. प्रकाश सोनवणे यांची पुनश्च: सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रा. प्रकाश सोनवणे यांची […]
रोझवा सजेचे तलाठी जयवंत पाडवी प्रदिर्घ सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांतर्फे निरोप
रोझवा सजेचे तलाठी जयवंत पाडवी प्रदिर्घ सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांतर्फे निरोप निरोप समारंभ – जयवंत पाडवी यांच्या सत्कार तहसीलदार दिपक धिवरे यांच्या हस्ते सत्कार करतांना तळोदा तालुक्यातील रोझवे सजाचे तलाठी प्रदीर्ग सेवा देत जयवंत पाडवी हे […]
तळोदा कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी साजरी
तळोदा कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी साजरी तळोदा येथील आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक जयंती व संत सावता माळी पुण्यतिथी ही सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून उत्साहात साजरा करण्यात आली. […]
लोय येथे पिंपळोद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न
लोय येथे पिंपळोद केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न नंदुरबार तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा लोय येथे पिंपळोद केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोय गावाच्या सरपंच […]
विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रॅलीचे यायोजन
तळोदा येथे विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रॅलीचे आयोजन विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त तळोदा शहरात पारंपरिक वाद्य ढोल, तुर वाद्यचा गजरात पारंपरिक पेराव करीत याहा मोगी माता पूजनाची हिजारी डोक्यावर घेत पारंपरिक नृत्याचा ठेका धरत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत विविध गावाचे कला ढोल पथक सहभागी झाले […]
नेमसुशिल मंदिराच्या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते देऊन गौरव
नेमसुशिल माध्य विद्यमंदिरातील विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्काराने केले सन्मानित. प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते गुणगौरव राज्य स्काऊट गाईड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मा. राज्यपाल महोदय यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. या परीक्षेत तळोदा येथील नेमसुशिल माध्यमिक विद्यामंदिराचे […]










