तळोदा येथील वैधमापन कार्यालय बंद अवस्थेत ; घरभाडे व घरपट्टी ही थकवली तळोदा येथील वैधमापन शास्त्र कार्यालय बंद पडले आहे. घाऊक व ठोक विक्रेत्यांकडून ग्राहकांना वस्तू करतांना ती कमी वजनाची देऊन ग्राहकांची फसवणूक झाल्यास तसेच विक्रेत्यांना वजन मापांचे मूल्यांकन करणे किंवा नूतनीकरण करण्याचे काम वैधमापन शास्त्र कार्यालयामार्फत केली […]
जुने लेख
तळोदा येथील संत सावता माळी युवा मंच तर्फे रक्तदान शिबिरात २४१ दात्यांनी केले रक्तदान. अकराव्या रक्तदान शिबिरात एकूण २ हजार ४६८ दात्यांचे रक्तदान
तळोदा येथील संत सावता माळी युवा मंच तर्फे रक्तदान शिबिरात २४१ दात्यांनी केले रक्तदान. अकराव्या रक्तदान शिबिरात एकूण २ हजार ४६८ दात्यांचे रक्तदान तळोदा येथील संत सावता माळी युवा मंच तर्फे आज रविवारी (ता. २०) रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात २४१ दात्यांनी रक्तदान करुन सदर […]
अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी – आमदार आमश्या पाडवी आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ; जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती व इतर विकास कामांना मंजुरी
अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी – आमदार आमश्या पाडवी आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ; जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती व इतर विकास कामांना मंजुरी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांसाठी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार […]
महसूल सप्ताह 2025 निमित्त तळोदा तालुक्यात पाणंद/शिव रस्ते खुले करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम
महसूल सप्ताह 2025 निमित्त तळोदा तालुक्यात पाणंद/शिव रस्ते खुले करण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम तळोदा येथील तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह 2025 च्या निमित्ताने आज दिनांक 03 रोजी तळोदा तहसील कार्यालयामार्फत तळोदा तालुक्यातील तळोदा, बोरद प्रतपापुर, सोमावल या चारही महसूल मंडळ भागांतील विविध गावांमधील पाणंद व शिव रस्त्यांच्या कडेला […]
Hello world!
Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing! 0 00 0ईश्वर तुंबा मराठेsaptanagarinews.com
शहादा शहर व तालुका शिवसेनाच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची निवड तालुका प्रमुखपदी मनलेश जायसवाल, शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती
शहादा शहर व तालुका शिवसेनाच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची निवड तालुका प्रमुखपदी मनलेश जायसवाल, शहर प्रमुखपदी जितेंद्र जमदाडे तर महानगर प्रमुखपदी लोटन धोबी यांची नियुक्ती . शहादा :- शिवसेनाच्या (शिंदे गट)शहादा तालुका व शहरात नवीन पदाधिकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या असुन शहादा तालुका प्रमुखपदी मनलेश […]
तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न
तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न नंदुरबार जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक तळोदा येथील जिल्हाकनकेश्वर महादेव मंदिरात उत्साहात वातावरणात पार पडले. या बैठकीस महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन आणि प्रांत कार्यकारिणी सदस्य साहेबराव पवार (बारीपाडा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा सह […]
आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड
आदिवासी वादळ देवराम लांडे बिरसा आर्मीत राज्य प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड पुणे -बिरसा आर्मी एक सामाजिक, वैचारिक संघटना आहे. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात काम करते. आतापर्यत अनेक प्रश्न हाताळून सोडवले. विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून काम करणारी संघटना आहे. या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे […]
“पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम
“पटसंख्या वाढवा, बक्षीस मिळवा” : शहादा तालुक्यात जिल्हा परिषद शाळांसाठी अभिनव उपक्रम शहादा :- पंचायत समिती शहादा (शिक्षण विभाग) अंतर्गत, गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश सावळे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आणि जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) नंदुरबार श्री. भानुदास रोकडे यांच्या सहकार्याने, शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये “पटसंख्या […]
साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती
साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती तळोदा : साक्री जि. धुळे नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकी निरीक्षक म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे. याबाबत धुळे भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे, साक्री नगरपंचायतीचे गटनेते बापू […]









