सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या मेहनतीतून साकारलेल्या सातारा जिल्हा पर्यटन छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीने सातारा येथे 1 ते 4 जानेवारील […]
सातारा
ध्वजारोहणाने साहित्य संमेलन कार्यक्रमांचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती
ध्वजारोहणाने साहित्य संमेलन कार्यक्रमांचा शुभारंभ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरीत ध्वजारोहण सातारा / सप्त नगरी न्युज ब्युरो ऐतिहासिक नगरी सातारा येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा शुभारंभ आज […]
हिंदी भाषा सक्तीला सांस्कृतिक कारणास्तव विरोध : प्रा. मिलिंद जोशी मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कौडकौतुक कशासाठी? हिंदी भाषा सक्तीवरून प्रा. मिलिंद जोशी यांनी शासनाला ठणकावले
हिंदी भाषा सक्तीला सांस्कृतिक कारणास्तव विरोध : प्रा. मिलिंद जोशी मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कौडकौतुक कशासाठी? हिंदी भाषा सक्तीवरून प्रा. मिलिंद जोशी यांनी शासनाला ठणकावले स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा): मायमराठीची अवहेलना होत असताना मावशीचे कोडकौतुक सहन करू शकत नाही. महाराष्ट्रात मराठी भाषेचीच सक्ती असायला हवी. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही; पण ती […]
मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ : डॉ. मृदुला गर्ग
मराठी साहित्यातील दलित साहित्य हा भारतीय साहित्य विश्वाचा भक्कम आधारस्तंभ : डॉ. मृदुला गर्ग साहित्यिक क्षेत्रातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे दलित साहित्याची निर्मिती होय. मराठी साहित्य हे इतर भारतीय भाषांच्या तुलनेत नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. भारतीय भाषांमध्ये दलित साहित्य पहिल्यांदा मराठी भाषेतच लिहिले गेले. मराठी दलित साहित्यातूनच इतर भाषिक साहित्यिकांनी दलित लेखनाची प्रेरणा घेत, त्यांच्या […]
सोन्याची बिस्किटे वाटून घेऊ म्हणत वृद्धेचे गंठण लांबविले
सातारा : सोन्याचे बिस्कीट सापडले आहे, ते सर्वांनी वाटून घेऊ, असे म्हणत एका वृद्धेचे गळ्यातील सुमारे दोन लाखांचे अडीच तोळ्यांचे गंठण चोरून नेले. ही घटना ७ रोजी सकाळी ११ वाजता राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोलपंपासमोर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शांताबाई भाऊ देवकर (वय ६०, रा. देवकरवाडी, निगडी, ता. सातारा) या कदम पेट्रोल पंपासमोरून चालत निघाल्या […]





