पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न धाराशिव,दि.२३ मार्च (जिमाका) : जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते, तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे. पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती […]
उस्मानाबाद (धाराशिव)
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न
पाण्याचे नियोजन आणि लोकसहभागातूनच जिल्हा समृद्धीचा मार्गजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारजागतिक जलदिन समारंभ व कार्यशाळा संपन्न धाराशिव,दि.२३ मार्च (जिमाका)जिल्ह्यात जलसंधारण व जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असून “जिथे पाणी वाढते,तेथे समृद्धी वाढते” याच्या अनुषंगाने व्यापक विचारमंथन होणे आवश्यक आहे.पाण्याचे योग्य नियोजन व लोकसभागातून जिल्हा जलसमृद्ध होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. […]
बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम धाराशिव दि.६ |सप्त नगरी न्युज ब्युरो बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर येथे करण्यात आले.हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख […]
पदापेक्षा माणुसकी मोठी असते…जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्श निमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचे
पदापेक्षा माणुसकी मोठी असते…जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आदर्शनिमित्त होते स्विय सहायकाच्या सेवानिवृतीचेधाराशिव दि.३ फेब्रुवारी (जिमाका) २ फेब्रुवारी रोजी एक प्रसंग पाहायला व अनुभवायला मिळाला,जो पद,अधिकार आणि प्रशासनाच्या चौकटीपलीकडे जाऊन माणुसकीचे खरे दर्शन घडवणारा ठरला.जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्या संवेदनशील,आपुलकीच्या आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या स्वभावाची प्रचिती पुन्हा एकदा आली. सेवेची तब्बल ३५ वर्षे पूर्ण […]
तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदारास ब्लॅकमेल; मंडळ अधिकाऱ्यावर तुळजापुरात गुन्हा
धाराशिव : तुळजापुरातील तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यात पेटलेला वाद थेट आता खंडणीपर्यंत येऊन पोहोचला आहे. मंडळ अधिकाऱ्यानेे तहसीलदारांनी शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद करताच तहसीलदारांनीही मंडळ अधिकाऱ्याने खंडणी मागितल्याची तक्रार दिली. यावरून दोघांविरुद्धही गुन्हे दाखल झाल्याने महसूल विभागातील नवा वाद चव्हाट्यावर आला. तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. येथील मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी […]





