जुने लेख

अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी – आमदार आमश्या पाडवी आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ; जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती व इतर विकास कामांना मंजुरी

अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघात १२ कोटी ४० लाखाचा विकास निधी मंजुरी – आमदार आमश्या पाडवी  आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाला यश ;  जि.प.च्या ५४ वर्ग खोल्या, ८ नवीन अंगणवाड्या इमारती  व इतर विकास कामांना  मंजुरी                   अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या विकास कामांसाठी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार […]

जुने लेख

तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न

 तळोदा येथे जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक संपन्न                नंदुरबार जिल्हा भारतीय किसान संघाची बैठक तळोदा येथील जिल्हाकनकेश्वर महादेव मंदिरात उत्साहात वातावरणात पार पडले. या बैठकीस महाराष्ट्र प्रांत मंत्री सुभाष महाजन आणि प्रांत कार्यकारिणी सदस्य साहेबराव पवार (बारीपाडा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, जिल्हा सह […]

जुने लेख

साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती

 साक्री नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुक निरीक्षक म्हणून डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती                   तळोदा : साक्री जि. धुळे नगरपंचायत उपनगराध्यक्ष निवडणुकी निरीक्षक म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी यांची नियुक्ती पक्षाकडून करण्यात आली आहे.       याबाबत धुळे भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण (बापू) खलाणे, साक्री नगरपंचायतीचे गटनेते बापू […]

जुने लेख

नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ओथं सेरेमनी मोठ्या उत्साहात साजरी

 नेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे ओथं सेरेमनी उत्साहात साजरी                    तळोदा :- येथीलनेम सुशील इंग्लिश मीडियम स्कूल येथे हेड बॉय हेड गर्ल च्या इलेक्शन नंतर शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी निवड झाल्यानंतर शाळेच्या विविध कामी त्या निवडून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कमीटी देऊन त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला.        […]

जुने लेख

खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

 खापर यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप             अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील यहा मोगी माध्यमिक विद्यालयात लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट अंतर्गत खापर सेंटर च्यावतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हाष्य फुलले.               यावेळी […]

जुने लेख

तळोद्यातील अनमोल सुर्यवंशी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी पीएचडी ही मानद पदवी

तळोद्यातील अनमोल सुर्यवंशी यांना डॉक्टर ऑफ फिलॉसफी पीएचडी ही मानद पदवी                 तळोदा येथील रहिवासी अनमोल सुरेश सुर्यवंशी यांना कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विषयात ऑरिएंटल युनिव्हर्सिटी, इंदोर येथून डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी ) ही मानद पदवी पूर्ण केली असून ओरिएंटल युनिव्हर्सिटी इंदोर चे व्हाईस चान्सलर डॉ. सुनील […]

सेवानिवृत्ती निमित्त जयवंत पाडवी यांच्या तहसिलदार दीपक धिवरे यांच्या सत्कार करून निरोप दिला.
जुने लेख

रोझवा सजेचे तलाठी जयवंत पाडवी प्रदिर्घ सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांतर्फे निरोप

 रोझवा सजेचे तलाठी जयवंत पाडवी प्रदिर्घ सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार करून निरोप  महसूल  अधिकारी व कर्मचारी संघटनांतर्फे निरोप  निरोप समारंभ – जयवंत पाडवी यांच्या सत्कार तहसीलदार दिपक धिवरे यांच्या हस्ते सत्कार करतांना                            तळोदा तालुक्यातील रोझवे सजाचे तलाठी प्रदीर्ग सेवा देत जयवंत पाडवी हे […]

जुने लेख

विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रॅलीचे यायोजन

 तळोदा येथे विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त रॅलीचे आयोजन                      विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त तळोदा शहरात पारंपरिक वाद्य ढोल, तुर वाद्यचा गजरात पारंपरिक पेराव करीत याहा मोगी माता पूजनाची हिजारी डोक्यावर घेत पारंपरिक नृत्याचा ठेका धरत भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत विविध गावाचे कला ढोल पथक सहभागी झाले […]

जुने लेख

नेमसुशिल शैक्षणिक समूहात विश्व आदिवासी दिवस साजरा

 नेमसुशिल शैक्षणिक समूहात विश्व आदिवासी दिवस साजरा                                तळोदा – शहरातील नेमसुशिल शैक्षणिक समूहात विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला.              यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यामंदिरातील मुख्या. श्रीमती पुष्पा बागुल प्राचार्य सुनिल परदेशी मुख्या. भावना […]

जुने लेख

नवोदय विद्यालयात आदिवासी गौरव दिवस व रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

 नवोदय विद्यालयात आदिवासी गौरव दिवस व रक्षाबंधन सण उत्साहात साजरा                        अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयात रक्षाबंधन व विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.       सर्व प्रथम आदिवासी गौरव दिना निमित्ताने आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. […]