नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदी राजरत्न बिरारे नियुक्ती शिवसेनेचे युवा शिवसैनिक राजरत्न बिरारे यांची नंदुरबार जिल्हा युवा सेनेच्या जिल्हा उप प्रमुख पदी नियुक्ती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. शहादा तालुक्यात समता युवा मंचच्या माध्यमातून युवकांसाठी समाज कार्य […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
नासिक मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची सर्व साधारण सभा संपन्न अध्यक्ष पदी शंकर निंबा जाधव यांची निवड
नासिक मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची सर्व साधारण सभा संपन्न अध्यक्ष पदी शंकर निंबा जाधव यांची निवड नासिक येथील मराठा समाज आप्तस्वकीय स्नेह संवर्धक मंडळाची 27 वी वार्षिक सर्व साधारण सभा सी आय डी पुणे सेनानिवृत्त आयुक्त रमाकांत वसंतराव जावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंडळाच्या संचालक मंडळाची निवड करण्यात आली. […]
मोहित राजपूत प्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, आरोपींना अटक न झाल्यास जन आक्रोश मोर्चाचे आयोजन
मोहित राजपूत प्रकरणी दोषींना तात्काळ अटक व्हावी, आरोपींना अटक न झाल्यास जन आक्रोश मोर्चाचे आयोजन नंदुरबार (प्रतिनिधी) शहरातील सिद्धिविनायक चौकात बॅनर लावण्याच्या किरकोळवादातून मोहित मदन राजपूत या युवकास बेदम मारहाण करण्यात आली. उपचारा दरम्यान मोहित राजपूत युवकाची सुरत येथे प्राणज्योत मालवली. येथे प्रकरणी दोशींना तात्काळ अटक करून कडक […]
दहीवद येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटनेची कठोर कारवाईची मागणी
दहीवद येथील बालिकेवरील अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटनेची कठोर कारवाईची मागणी अक्कलकुवा दि १९ (प्रतिनिधी) धुळे जिल्ह्यातील दहिवद (ता. शिरपूर) येथील केवळ सहा वर्षीय निष्पाप आदिवासी बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी जोहार न्याय संघटना, नंदुरबार तर्फे जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात आरोपी सुनील किरोभा काळे याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, […]
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या राज्य अधिवेशन ; राज्य अध्यक्षपदी कॉ. नत्थुभाऊ साळवे, सहसचिवपदी कॉ. सुदाम ठाकरे यांची तर राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनिल गायकवाड व अंकिता ठाकरे
महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या राज्य अधिवेशन राज्य अध्यक्षपदी कॉ. नत्थुभाऊ साळवे, सहसचिव पदी कॉ. सुदाम ठाकरे यांची निवड राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनिल गायकवाड व अंकिता ठाकरे तळोदा : महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनचे १२वे राज्यस्तरीय अधिवेशन माजलगाव जि. बीड येथे पार पडले त्यात राज्य कमिटी निवड […]
तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला
तळोद्यातील मोक्षित शेंडे कराटे ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण तालुक्यात पहिला ब्लॅक बेल्ट धारक खेळाडू ठरला तळोदा :- नंदुरबार येथे जापान शोतोकान कराटे डो किनिजुकु ऑर्गनायझेशन इंडिया यांच्या मान्यतेने लोकनेते यशवंत क्रीडा संकुल मध्ये येलो बेल्ट ते ब्लॅक बेल्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. […]
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप.
स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही मोरही गाव विकासापासून वंचित; प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत,नागरिकांचा संताप. नंदुरबार: स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटूनही अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील मोरही गाव आजही रस्त्यापासून वंचित आहे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक गावांना रस्ते जोडले गेले, परंतु या दुर्गम गावाकडे आजही प्रशासनाचे दुर्लक्षच आहे. यामुळे “कसलं स्वातंत्र्य, आमच्या नशिबी केवळ पायपीटच आली,” अशी व्यथा येथील नागरिक व्यक्त […]
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न
महादेव अवतरले पर्यावरण संवर्धनासाठी! तुळाजा माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी कार्यक्रम संपन्न तळोदा तालुक्यातील तुळाजा येथील माध्यमिक विद्यालयात शनिवारी वृक्षदिंडीच्या कार्यक्रम मुख्याध्यापक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्रीमती मीराताई रहसे ह्या […]
संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फतसामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग
संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत सामान्य ज्ञान स्पर्धा तीन गटात १७२ विद्यार्थ्यांनी सहभाग तळोदा :- संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने समस्त माळी समाज पंच मंडळामार्फत शनिवार १९ जुलैला शहरातील माळी समाज मंगल कार्यालयात सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
तळोदा मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात आनंददायी शनिवार अंतर्गत रेनी डे साजरा
तळोदा मिशन इंग्लिश मिडीयम स्कूलात आनंददायी शनिवार अंतर्गत रेनी डे साजरा तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे आज शनिवार रोजी आनंददायी शनिवार अंतर्गत रेनी डे साजरा करण्यात आला. […]










