तळोदा.येथील श्रीमोती विद्यामंदिराचे शिक्षक सचिन पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान! साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या खो-खो संघाची नाशिक विभाग स्तरासाठी निवड
नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या खो-खो संघाची नाशिक विभाग स्तरासाठी निवड शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातील नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभागस्तरासाठी निवड करण्यात आली आहे. खेळाडू विद्यार्थिनींना क्रिडा शिक्षक सी. जी. […]
भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती.
भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती. तळोदा तालुका भाजपा महामंत्री (सरचिटणीस) पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची निवड करण्यात आली. निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व […]
स्वीकारली बालकाची मामा बनून संपूर्ण जबाबदारी…. आईविना पोरक्या नवजात बालकाची मामा’ बनून आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली संपूर्ण जबाबदारी…
आईविना पोरक्या नवजात बालकासाठी देवदूत धावला.. शहादा-तळोदा आमदारांकडून माणुसकीचं दर्शन.. आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली बालकाची मामा बनून संपूर्ण जबाबदारी…. आईविना पोरक्या नवजात बालकाची मामा’ बनून आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली संपूर्ण जबाबदारी… तळोदा: आईचं छत्र हरपलेल्या एका नवजात बालकासाठी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी हे अक्षरशः देवदूत बनून धावले […]
अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश
अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल २५३ कार्यकर्त्यांनी आमदार राजेश दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी पार पडला. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा महामंत्री बळीराम […]
तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न
तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आयोजित पंतप्रधान उच्चत्तर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा विकसित भारत निर्माण करण्यासाठी कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, जीवनशिक्षण, कौशल्य विकास […]
कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ आ. अनुपभैय्या अग्रवाल. राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन..
कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ आमदार अनुपभैय्या अग्रवाल. राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन.. धुळे – दि. २६ राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला, एकतेला ज्यांच्या विचारांची गरज होती त्या राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारक धुळ्यामध्ये उभारताहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे, छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजमाता […]
सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त अभिवादन
सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त अभिवादन तळोदा : शहरातील संत सावता माळी भावन येथे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचा स्थापना दिनानिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. महात्मा फुले यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा व विषमतेविरुद्ध […]
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी नितीन निळे
उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी नितीन निळे अमळनेर-उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जळगाव जिल्हा उपप्रमुखपदी अमळनेर येथील जेष्ठ पदाधिकारी नितीन सुभाष निळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेनेच्या सामना या मुखपत्रातून सदर नियुक्ती जाहीर झाली आहे.पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपर्क प्रमुख संजय सावंत व उपनेते गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव […]
तळोदा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी
तळोदा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी तळोदा भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा महामंत्री कैलास चौधरी यांच्या कार्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी जिल्हा महामंत्री कैलास चौधरी, प्रा. विलास डामरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील एस सी […]










