जुने लेख

तळोदा येथे ‘फीडिंग इंडिया प्लग-इन किचन’ ला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट

 तळोदा येथे ‘फीडिंग इंडिया प्लग-इन किचन’ ला मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे कार्यरत असलेल्या Feeding India या संस्थेच्या Plug-In Kitchen प्रकल्पाला आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी भेट देऊन स्वयंपाकघराची पाहणी केली तसेच सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. या स्वयंपाकघरातून सध्या तळोदा तालुक्यातील एकूण 115 अंगणवाडी केंद्रांमधील 3 […]

जुने लेख

तळोदा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची पाहणी

 तळोदा तालुक्यातील पिकांच्या नुकसानीची जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची पाहणी   दि.29 सप्टेंबर रोजी झालेल्या सततच्या पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील विविध पिकांवर पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.     या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी तळोदा तालुक्यातील दसवड गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.  पाहणीदरम्यान […]

जुने लेख

धनपूर गाव भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी IFR सर्वे व वनहक्क कामांचा घेतला आढावा…

 धनपूर गाव भेटीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी IFR सर्वे व वनहक्क कामांचा घेतला आढावा…       नंदुरबार :  दि.29 रोजी तळोदा तालुक्यातील धनपूर गावात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नुकतीच भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. IFR Application सर्वेक्षण व वनहक्काच्या कामांचा आढावा घेण्यासाठी ही भेट घेण्यात आली.    या वेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अनय […]

जुने लेख

तळोदा.येथील श्रीमोती विद्यामंदिराचे शिक्षक सचिन पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!

 तळोदा.येथील श्रीमोती विद्यामंदिराचे शिक्षक सचिन पाटील यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान!           साईनगरी शिर्डी येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी साई पालखी निवारा येथे बी दि चेंज फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार – २०२५ सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या सोहळ्यात राज्यातील अनेक गुणी व कार्यक्षम शिक्षकांचा […]

जुने लेख

नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या खो-खो संघाची नाशिक विभाग स्तरासाठी निवड

 नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय मुलींच्या खो-खो संघाची नाशिक विभाग स्तरासाठी निवड         शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत 19 वर्ष वयोगटातील नेमसुशिल कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील मुलींच्या संघाची जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभागस्तरासाठी निवड करण्यात आली आहे.                        खेळाडू विद्यार्थिनींना क्रिडा शिक्षक सी. जी. […]

जुने लेख

भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती.

 भारतीय जनता पार्टी तळोदा तालुका महामंत्री (सरचिटणीस)पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची नियुक्ती.   तळोदा तालुका भाजपा  महामंत्री (सरचिटणीस) पदी धानोरा येथील इंजि.शुभम संजय चौधरी यांची निवड करण्यात आली. निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.                       भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व […]

जुने लेख

स्वीकारली बालकाची मामा बनून संपूर्ण जबाबदारी…. आईविना पोरक्या नवजात बालकाची मामा’ बनून आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली संपूर्ण जबाबदारी…

 आईविना पोरक्या नवजात बालकासाठी देवदूत धावला.. शहादा-तळोदा आमदारांकडून माणुसकीचं दर्शन.. आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली बालकाची मामा बनून संपूर्ण जबाबदारी…. आईविना पोरक्या नवजात बालकाची मामा’ बनून आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली संपूर्ण जबाबदारी…          तळोदा: आईचं छत्र हरपलेल्या एका नवजात बालकासाठी शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी हे अक्षरशः देवदूत बनून धावले […]

जुने लेख

अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश

 अक्कलकुवा तालुक्यातील २५३ कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश            अक्कलकुवा तालुक्यातील तब्बल २५३ कार्यकर्त्यांनी आमदार राजेश दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा सोमावल येथे आमदार राजेश पाडवी यांच्या निवासस्थानी पार पडला.            या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, जिल्हा महामंत्री बळीराम  […]

जुने लेख

तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न

 तळोदा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा संपन्न         तळोदा येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर  महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा आयोजित पंतप्रधान उच्चत्तर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठ स्तरीय विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा विकसित भारत निर्माण करण्यासाठी कौशल्यावर आधारित विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण, जीवनशिक्षण, कौशल्य विकास […]

जुने लेख

कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ आ. अनुपभैय्या अग्रवाल. राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमा प्रसंगी प्रतिपादन..

 कोट्यावधी रुपयांच्या विविध योजनेतून शहर विकासाला प्रारंभ आमदार अनुपभैय्या अग्रवाल.   राजमाता जिजाऊ मातृतीर्थ कार्यक्रमा  प्रसंगी प्रतिपादन..      धुळे – दि. २६   राजमाता जिजाऊ मातृतीर्थ स्मारकाच्या माध्यमातून देशाच्या अखंडतेला, एकतेला ज्यांच्या विचारांची गरज होती त्या राजमाता जिजाऊंचे भव्य स्मारक धुळ्यामध्ये उभारताहेत याचा मला मनस्वी आनंद होतो आहे, छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राजमाता […]