इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्री उत्साहात साजरी विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घोडेगाव (ता. आंबेगाव) : इन्फोटेक कॉम्प्युटर्स, घोडेगाव येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये संगीत खुर्ची, फुगे फुगवणे, दांडिया, फुगडी, […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
त्रिशूल शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्य प्राण्यांविषयी जनजागृती कार्यक्रम
त्रिशूल शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहनिमित्त वन्य प्राण्यांविषयी जनजागृती कार्यक्रम बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रातर्फे मौजे त्रिशूल येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताह निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वन विभागातर्फे दि. ०१ ते ०७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आले आहे. […]
एच.डी.एफ.सी.बँक अंतर्गत सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान शेजवा शाळेत रांगोळी स्पर्धा
एच.डी.एफ.सी.बँक अंतर्गत सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम स्वच्छ भारत अभियान शेजवा शाळेत रांगोळी स्पर्धा नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत इंडियन ग्रामीण सर्विसेस नंदुरबार, अंमलबजावणी संस्था आर्थिक सहाय्य परियोजन यांच्या अंतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. एच डी एफ सी […]
सरदार सरोवर प्रकल्प बुडीत क्षेत्रातील आदिवासींचे वनहक्क दावे प्रलंबित; आयोग अध्यक्षांचे लवकरच दौऱ्याचे आश्वासन – किरसिंग वसावे यांची माहिती
सरदार सरोवर प्रकल्प बुडीत क्षेत्रातील आदिवासींचे वनहक्क दावे प्रलंबित; आयोग अध्यक्षांचे लवकरच दौऱ्याचे आश्वासन – किरसिंग वसावे यांची माहिती अक्कलकुवा (प्रतिनिधी) अक्कलकुवा व अक्राणी तालुक्यातील नर्मदा काठावरील सरदार सरोवर प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावांतील आदिवासींचे वनहक्क दावे अद्यापही प्रलंबित असून, त्यांचा तातडीने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना वनपट्टे वाटप करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी […]
तळोद्यात शाकाहारी दिवस साजरा समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम ..
तळोद्यात शाकाहारी दिवस साजरा समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम .. तळोदा येथील भारतीय जैन संघटनेतर्फे विश्व शाकाहारी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरात जनजागृती करण्यात आली. ठीक ठिकाणी भित्तीपत्रके लावण्यात वाटप करण्यात आली. नागरिकांना शाकाहारायचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस निमित्त दक्षिण काशी प्रकाशा येथे केदारेश्वर सद्गुरु […]
भुजगाव येथे ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत ‘आदी कर्मयोगी अभियानाचा’ हरणखुरी आणि भुजगाव गावात भव्य शुभारंभ ग्रामविकासासाठी समुदाय सहभागातून कृती आराखड्याची प्रभावी मांडणी
भुजगाव येथे ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत ‘आदी कर्मयोगी अभियानाचा’ हरणखुरी आणि भुजगाव गावात भव्य शुभारंभ ग्रामविकासासाठी समुदाय सहभागातून कृती आराखड्याची प्रभावी मांडणी धडगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भुजगाव गृप ग्रामपंचायतीमध्ये ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ अंतर्गत ‘आदी कर्मयोगी अभियानाचा’ शुभारंभ आज रोजी उत्साहात पार पडला. हा उपक्रम गावाच्या सर्वांगीण […]
तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल गांधी व शास्त्री जयंती साजरा
तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल गांधी व शास्त्री जयंती साजरा तळोदा येथील एस .ए .मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सत्यजित नाईक हे होते. यावेळी प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी महात्मा […]
निबंध स्पर्धेत आमलाड त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावला
निबंध स्पर्धेत आमलाड त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने नाशिक विभागातून तृतीय क्रमांक पटकावला तळोदा :- विद्यासहयोग बहुउ्देशीय संस्था संचलित व एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथील टी वाय बी ए ची विदयार्थीनी कु सुमित्रा गुलाबसिंग पाडवी हिने हिंदी निबंध स्पर्धेत मेरा भारत […]
कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न
कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह संपन्न तळोदा येथील आप्पासाहेब गिरधर एकनाथ माळी कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दि. 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून दि. 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. दि. 22 […]
शहादा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर.
शहादा तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर. शहादा तालुका पत्रकार संघाची वार्षिक बैठक मंगळवार दि.30 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात ज्येष्ठ पत्रकार प्रा. डी. सी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत चर्चेअंती सर्वानुमते पुनश्च त्याच कार्यकारिणीची निवड करण्यात आली. प्रा. नेत्रदीपक कुवरअध्यक्ष . बैठकीच्या सुरुवातीला पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष […]










