जुने लेख

कोळदा येथे मंडप शेती व वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले

 कोळदा येथे मंडप शेती व वेलवर्गीय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान विषयक जिल्हास्तरीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले नंदुरबार – आत्मा विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कोळदा आणि इंडियन ग्रामीण सर्व्हिसेस (ASK फाऊंडेशन, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समृद्ध किसान’ प्रकल्पांतर्गत दिनांक 12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात मंडप शेती व […]

जुने लेख

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना’ अंतर्गत एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम पालकांची साथ – उत्कृष्ट आहार – उत्कृष्ट शाळा

  प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना’ अंतर्गत एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम पालकांची साथ – उत्कृष्ट आहार – उत्कृष्ट शाळा जि.प. प्राथमिक शाळा, भोमदीपाडा, ता. नवापूर येथे ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना’ अंतर्गत एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला जात आहे, जो विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्याची वाट मोकळी करतो. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिजवला जाणारा पीएम पोषण आहार फक्त […]

जुने लेख

जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) चे मा. पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

 जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) चे मा. पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन      नंदुरबार जिल्ह्यात सिकलसेल आजाराच्या नियंत्रणासाठी एक महत्त्वाचे पाऊल म्हणून जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) याचे उद्घाटन शनिवार, दि. 04 ऑक्टोबर 2025 रोजी राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव […]

जुने लेख

नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूलात गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजन

 नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूलात गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विविध स्पर्धा आयोजन     तळोदा येथील नेमसुशील इंग्लीश मिडीयम स्कूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आले.            यावेळी के जी सेक्शन भारतीय सण उत्सव, इयत्ता पहिली व दुसरी आपले […]

जुने लेख

तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) नवीन कार्यकारिणी निवड

तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) नवीन कार्यकारिणी निवड  तळोदा येथील शेठ के. डी. हायस्कूल येथे झालेल्या बैठकीत तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) सन 2025-2028 ची तालुका कार्यकारणीची निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.          तळोदा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व तालुका शिक्षक […]

जुने लेख

नंदुरबार जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासन सज्ज

 नंदुरबार जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी  दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासन सज्ज          राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज अतिवृष्टीग्रस्त चौपाळे पंचक्रोशीतील भागांचा दौरा करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला.                  शेतकऱ्यांशी संवाद […]

जुने लेख

सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पडळणीसाठी 6 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन -कृष्ण कांत कनवारीया

 सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव पडळणीसाठी 6 ऑक्टोबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन -कृष्ण कांत कनवारीया नंदुरबार :- मौजे काथर्दे दिगर, ता. शहादा, येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती शेमळे कमाबाई दिलीप यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाची पडताळणीसाठी 6 ऑक्टोंबर, 2025 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कृष्ण कांत कनवारीया यांनी एका […]

जुने लेख

खांडबारा पी यू अंतर्गत मोगराणी गावात लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा

 खांडबारा पी यू अंतर्गत मोगराणी गावात लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा नवापूर तालुक्यातील  खांडबारा पी. यू . अंतर्गत मोगराणी गावात दीं . 3 रोजी लुपिन फाऊंडेशन दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशबंधू गुप्ता सर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांसाठी पोषक आहार मार्गदर्शनासह राजगिरा लाडू व खजूर चिक्कीचे […]

जुने लेख

तळोदा येथील गाभा समितीची बैठक ITDP तळोदा येथे संपन्न

 तळोदा येथील गाभा समितीची बैठक ITDP तळोदा येथे संपन्न      तळोदा येथील गाभा समितीची महत्त्वपूर्ण बैठक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) उपविभागीय अधिकारी अजय नवंदर यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.    या बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेत त्यासाठी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश […]

जुने लेख

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आढावा बैठक संपन्न

 पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा आढावा बैठक संपन्न               नंदुरबार, :- “वेळेत निधी, वेळेत काम आणि पारदर्शकता” या तत्त्वावर आधारित शासनाचा नवा निर्णय जिल्हा विकासासाठी गती देणारा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे क्रिडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा […]