मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या विभागीय स्तरावर निवड तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मिडीयम स्कूल येथील विद्यार्थांनी जिल्हा स्तरीय मैदानी खेळात घवघवीत यश प्राप्त केले असून तीन विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे. 14 वर्ष वयोगटात निधी साळवे या विद्यार्थ्यांनी ची थाळी फेक स्पर्धेत तर 17 वर्ष गटात बुद्धिबळ स्पर्धेत […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद तळोदा तालुक्यातील सोमावल येथे डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांचे गणित आणि विज्ञान विषयातील आकलन वाढवण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद दुधाबाई […]
नंदुरबारच्या संत दगा महाराज आयटीआयमध्ये पंतप्रधानांनी केले अल्पमुदत प्रशिक्षणाचे आभासी उद्घाटन
नंदुरबारच्या संत दगा महाराज आयटीआयमध्ये पंतप्रधानांनी केले अल्पमुदत प्रशिक्षणाचे आभासी उद्घाटन नंदुरबार (प्रतिनिधी) कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत शहरातील संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्पमुदत प्रशिक्षण उपक्रमाचे आभासी उद्घाटन झाले. नंदुरबार येथील संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण […]
अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते जमाना ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण संपन्न
जमाना ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथील ग्रामीण रुग्णालयात लोकार्पण आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभ हस्ते आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके व माजी समाज कल्याण सभापती शंकर पाडवी हे उपस्थित होते. अक्कलकुवा तालुक्यातील […]
राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे नंदुरबार दौरा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत
राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांचे नंदुरबार दौरा दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत नंदुरबार | राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यातील भेटीअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयास भेट दिली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. […]
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न नंदुरबार | दिनांक ७ सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत घोषित प्रकल्पबाधितांना पसंतीनुसार […]
ग्रामीण भागासाठी सुरक्षित पाण्याच्या दिशेने नवा टप्पा! सुरक्षित जलपुरवठ्यासाठी अभिनव पाऊल
ग्रामीण भागासाठी सुरक्षित पाण्याच्या दिशेने नवा टप्पा! सुरक्षित जलपुरवठ्यासाठी अभिनव पाऊल नंदुरबार:- ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने नंदुरबार जिल्हा प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत ढेकवद गावात ‘टारलटेक’ उपकरण यशस्वीरीत्या बसविण्यात आले असून, यामुळे […]
नगरपरिषद विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न
नगरपरिषद विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न नंदुरबार, दि. ६ जिल्हाधिकारी कार्यालयात आज नगरपरिषद विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत नगरपरिषदांच्या दैनंदिन […]
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाचा तीव्र निषेध
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांवरील हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाचा तीव्र निषेध अक्कलकुवा (प्रतिनिधी) – भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश आदरणीय श्री. भूषण गवई साहेब यांच्यावर दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचा अक्कलकुवा वकील संघाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आरोपी अॅड. राकेश किशोर यादव याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, […]
शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमसुशिलची विद्यार्थिनी रोशनी पाचोरे हिने प्रथम क्रमांक, नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड
शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेमसुशिलची विद्यार्थिनी रोशनी पाचोरे हिने प्रथम क्रमांक, नाशिक विभागीय स्पर्धेसाठी निवड शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्ष मुली या गटात तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिराची विद्यार्थिनी रोशनी हिरालाल पाचोरे हिने जिल्हास्तरावर गोळाफेक मध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाशिक विभाग स्तरासाठी तिची निवड करण्यात आली. शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत 14 वर्ष मुली […]










