थेवापाणी जिल्हा परिषद शाळेत वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा – शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग, वाचन संस्कृतीचे जतन भारताचे अकरावे राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस जिल्हा परिषद शाळा, थेवापाणी ता. तळोदा येथे अत्यंत उत्साही […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
आमलाड आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
आमलाड आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न तळोदा तालुक्यातील आमलाड येथील आरोग्यवर्धिनी केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिरात ५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. ७ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार आहे. तळोदा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार […]
सकल धनगर समाजाची बैठक संपन्न राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वीतेसाठी आवाहन
सकल धनगर समाजाची बैठक संपन्न राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वीतेसाठी आवाहन अमळनेर – सकल धनगर समाजाची बैठक शिव पेट्रोल पंप कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती .यावेळी धनगर समाज सेवा संघ पुणे तर्फे आयोजित राज्यस्तरीय वधु वर भव्य मेळावा यशस्वी करण्यासाठी माहिती देण्यात आली. यावेळी धनगर समाज […]
नंदुरबार जिल्ह्यात महिला आरक्षण सोडत पार -पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पारदर्शक प्रक्रिया
नंदुरबार जिल्ह्यात महिला आरक्षण सोडत पार -पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पारदर्शक प्रक्रिया नंदुरबार | दिनांक १३ ऑक्टोबर एक जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आज जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत पार पडली. नंदुरबार जिल्ह्यातील एकूण ५६ निवडणूक विभागांपैकी आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे […]
धुळे येथील सुरेश थोरात यांना राज्यस्तरीय “साहित्यरत्न” पुरस्काराने सन्मान
धुळे येथील सुरेश थोरात यांना राज्यस्तरीय “साहित्यरत्न” पुरस्काराने सन्मान धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले तसेच विविध सामाजिक आणि साहित्य क्षेत्रात सक्रिय योगदान देणारे सुरेश थोरात यांना “राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2025” ने गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथे “काव्यांगण साहित्य मंच” तर्फे […]
दिमाखदार सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 20 कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण…
दिमाखदार सोहळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 20 कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण….. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ७५ व्या स्थापना दिनानिमित्त (अमृत महोत्सव) सुमारे २० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन लोकार्पण आणि भव्य शेतकरी मेळावा, बचत गटातील महिलांच्या सन्मान, उत्कृष्ट शेतकरी सन्मान आदी कार्यक्रम बाजार समितीच्या प्रांगणात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमारभाऊ रावल […]
उजैन (मध्यप्रदेश ) महाकाल नगरी येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान…!
उजैन (मध्यप्रदेश ) महाकाल नगरी येथे श्री छत्रपती ब्लड फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान…! नंदुरबार (प्रतिनिधी)- सोशल मिडीयाद्वारे रक्तदात्यांची साखळी निर्माण करुन रक्तदान या महान कार्यात पुढाकर घेणाऱ्या नंदुरबार येथील श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘उज्जयनी रक्त संचार संस्था’ सेवा गृप उज्जैन तर्फे ‘राष्ट्रीय अवंतिका सेवा सम्मान म. प्र. – 2025’ ने सन्मानित करण्यात आला आहे.श्री छत्रपती […]
“युवकांनी अपंगांच्या जगण्याबद्दल संवेदनशील व्हावे” : दिक्षा दिंडे
“युवकांनी अपंगांच्या जगण्याबद्दल संवेदनशील व्हावे” : दिक्षा दिंडे तळोदा अध्यापक शिक्षण मंडळद्वारा संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 09 ऑक्टोबर रोजी ईकविब्रिज फाउंडेशन पुणे ज्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या इनक्लूजन यात्रेने त्यांनी तळोदा महाविद्यालयात भेट घेऊन महाविद्यालयीन युवक युवतींशी संवाद साधला. या संवाद यात्रेत त्यांनी अपंगांचे सामाजिक शैक्षणिक व […]
तळोद्यातील डॉ. दीपक शेंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
तळोद्यातील डॉ. दीपक शेंडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ संचलित, नंदुरबार जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे नुकतेच नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून एकूण सात शिक्षकांची निवड करण्यात आली. यात तळोदा तालुक्यातील सोमावल बुद्रुक येथील दुधाबाई पाडवी माध्यमिक […]
शहादा नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर — २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव
शहादा नगरपरिषद आरक्षण सोडत जाहीर २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव शहादा नगरपरिषदेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून, एकूण २९ पैकी १५ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत. नगरपरिषदेच्या १४ प्रभागांतील २९ सदस्यस्थानांपैकी सर्वसाधारण प्रवर्गातील १४ जागांपैकी नऊ जागा नागरिकांचा मागास […]










