आदिवासी महिलांसाठी सक्षमीकरण योजनेंतर्गत अर्ज मागविणे सुरू तळोदा : तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील आदिवासी महिला लाभार्थ्यांसाठी “राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना” अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या योजनांसाठी दि. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प प्रकल्प […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
तळोदा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड
तळोदा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड तळोदा:- अखिल भारतीय ग्राहक पंचायत तळोदा तालुका अध्यक्षपदी भिका चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि जनहिताच्या कामांमध्ये सक्रिय असलेल्या चव्हाण यांच्या निवडीमुळे तळोदा तालुक्यात ग्राहक हक्कांच्या संरक्षणाला अधिक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त […]
अखंड हरिनाम सप्ताहाचा शतकी महोत्सव रांझणी येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा
अखंड हरिनाम सप्ताहाचा शतकी महोत्सव रांझणी येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तळोदा तालुक्यातील रांझणी येथे ह.भ.प.वेदशास्त्र संपन्न श्री स्वामी कृष्णानंदजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने ह.भ.प.भजनी मंडळ व ग्रामस्थ मंडळी रांझणी यांच्या सहकार्याने दि.२७ ऑक्टोबर ते दि.३ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ […]
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळोद्यात रक्तदान शिबिर.. शिबिरात ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान. एम
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त तळोद्यात रक्तदान शिबिर.. शिबिरात ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान… तळोदा / सप्त नगरी न्युज नेटवर्क: “रक्तदान हीच खरी ईश्वरसेवा” या विचाराने प्रेरित होऊन भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त तळोद्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाचे आयोजन समस्त गुर्जर समाज तळोदा तालुका व […]
फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी; राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला
फुटबॉलच्या नवोदित खेळाडूंसाठी सुवर्णसंधी; राज्य शासनाच्या ‘महादेवा’ योजनेअंतर्गत नंदुरबारमध्ये फुटबॉल निवड चाचणी 30 ते 31 ऑक्टोबरला नंदुरबार, :- राज्य शासनाच्या महादेवा योजने अंतर्गत जिल्ह्यातील फुटबॉल खेळाडूंना आपली कौशल्यं दाखवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA) यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व […]
तळोदा येथे सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा
तळोदा येथे सम्राट बळीराजा गौरव दिन साजरा तळोदा : सम्राट बळीराजा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील समता, बंधुता व सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सत्यशोधक समाज संघाच्या वतीने तळोदा येथे दरवर्षी बळीराजा गौरव दिवस साजरा करण्यात येतो. स्मारक चौकात […]
नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केले सुंदर ग्रिटिंग, कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना दिल्या शुभेच्छा
नॅशनल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ते तयार केले सुंदर ग्रिटिंग, कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना दिल्या शुभेच्छा नॅशनल हायस्कुलचा विद्यार्थ्यांचा उपक्रम तळोदा:- दिवाळी सणाच्या निमित्ताने नॅशनल हायस्कूल, तळोदा येथे विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम राबविला. देशाच्या सिमेवर दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या वीर सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते सुंदर ग्रिटिंग कार्ड्स (शुभेच्छा पत्रे) तयार केली. या उपक्रमाचा […]
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतींना स्मारकातून नवी ओळख
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे शहीद पोलीस बांधवांच्या स्मृतींना स्मारकातून नवी ओळख नंदुरबार, : “निःस्वार्थ भावनेने समाजाच्या सुरक्षेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या पोलीस बांधवांचे शौर्य, त्याग आणि सेवा भाव हेच त्यांच्या कर्तृत्वाची खरी ओळख आहे. त्यांचा त्याग व्यर्थ जाऊ नये, त्यांच्या कार्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी हे स्मारक उभारले […]
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे” पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे नंदुरबार, दिनांक 20 : चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातानंतर आज राज्याचे क्रिडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल जखमींची भेट देऊन त्यांची विचारपूस केली. या वेळी त्यांनी जखमींना सर्वतोपरी […]
शेजवा बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा
शेजवा बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालयात शाळेत वाचन प्रेरणा दिवस साजरा नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते […]










