देव, देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा= ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शताब्दी वर्षानिमित्त कीर्तनात देव,देश, धर्मासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ह. भ .प.समाधान महाराज भोजेकर यांनी केले. ते रांझणी येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञसोहळा शताब्दी वर्षानिमित्त […]
Author: ईश्वर तुंबा मराठे
अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बिरसा आर्मीची मागणी
अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बिरसा आर्मीची मागणी तळोदा:नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सात दिवसापासून सतत पडणाऱ्या अवकाळी पावसाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई देण्याचे मागणी बिरसा आर्मीने तहसीलदार व कृषी अधिकारी तळोदा यांच्यामार्फत मुख्यमंत्री,कृषिमंत्री,जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिले. या बाबत निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यात गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या अवकाळी […]
धडगावचा शेतकरी आक्रोश, मुसळधार पावसाने पिके सडली ; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी!
धडगावचा शेतकरी आक्रोश, मुसळधार पावसाने पिके सडली ; उगवलेली कणीसे कुजली, दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी! धडगाव : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेच्या मुसळधार पावसामुळे धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन, उडीद, ज्वारीसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्यामुळे हानी उभ्या […]
जिल्हास्तरीय समित्यांच्या आढावा बैठका: प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय
जिल्हास्तरीय समित्यांच्या आढावा बैठका: प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक आणि प्रशासनिक मुद्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अलीकडेच चार जिल्हास्तरीय समित्यांच्या आढावा बैठका पार पडल्या. या बैठकीत गुन्हेगारी प्रकरणे, सामाजिक समावेशन, कामगार हक्क आणि स्वच्छता विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती: तात्काळ गुन्हे निर्गतीचे निर्देश या समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पोलीस तपासांत […]
तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर.अध्यक्षपदी निलेश पाटील, उपाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी तर सचिव पदी अमित ठक्कर यांची निवड
तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर.. अध्यक्षपदी निलेश पाटील, उपाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी तर सचिव पदी अमित ठक्कर यांची निवड.. तळोदा तालुका कृषी दुकानदार युनियनची नूतन कार्यकारिणी नुकतीच निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कृषिधनचे संचालक निलेश शांतीलाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष म्हणून दीपक […]
‘अमृत दुर्गोत्सव 2025’ विशेष उपक्रमांचे आयोजन; जिल्ह्यातील नागरिकांनी उपक्रमात सहभागीय व्हावे योगेश अहिरे
‘अमृत दुर्गोत्सव 2025’ विशेष उपक्रमांचे आयोजन; जिल्ह्यातील नागरिकांनी उपक्रमात सहभागीय व्हावे योगेश अहिरे नंदुरबार, दिनांक 29 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली 12 दुर्गांना नुकताच युनेस्कोने ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून दर्जा बहाल केला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, शासनाच्या ‘अमृत’ या संस्थेच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव 2025’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या […]
अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान, भरपाई मिळाली शेतकऱ्यांची मागणी
अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यात शेतीपिकांचे मोठे नुकसान, भरपाई मिळाली शेतकऱ्यांची मागणी शहादा तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा शेत शिवाराचे पंचनामे करून नुकसान भरपाई अशी मागणी निवेदनात केली आहे. शहादा येथील उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याबाबत निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यात परतीच्या वादळी […]
आगीत ऊस जळून खाक संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्याकडून नुकसान भरपाईची मागणी
तळोदा शॉर्ट सर्किटमुळे शेतात लागलेल्या आगीत ऊस जळून खाक संकटामुळे नुकसानग्रस्त शेतकर्याकडून नुकसान भरपाईची मागणी तळोदा, ता. २९ येथील विजयकुमार कांतीलाल शेंडे यांच्या मालकीच्या तीन एकर क्षेत्रावर लावलेला ऊस शेतात शॉर्ट सर्किट झाल्याने जळून खाक झाला आहे. त्यामुळे श्री. शेंडे यांचे साडे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त असताना, अचानक ओढवलेल्या […]
नंदुरबार जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या गतीसाठी प्रशासनाचा पुढाकार ; जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी प्रकाशा व डामरखेडा पुलांची पाहणी
नंदुरबार जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या गतीसाठी प्रशासनाचा पुढाकार ; जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी प्रकाशा व डामरखेडा पुलांची पाहणी केली नंदुरबार | दि. 29 नंदुरबार जिल्ह्यातील प्रमुख नदीपुलांच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मा. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आज तापी नदीवरील प्रकाशा पुल आणि गोमाई नदीवरील डामरखेडा पुल स्थळांची पाहणी केली. या […]
‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ तळोदा तालुक्यातील अभिनव शैक्षणिक उपक्रम
‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ – तळोदा तालुक्यातील अभिनव शैक्षणिक उपक्रम स्पर्धा परीक्षा ही आजच्या शिक्षण क्षेत्रातील आणि विद्यार्थी जीवनातील एक अविभाज्य घटक बनली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनाही स्पर्धात्मक परीक्षांची ओळख, तयारी आणि आत्मविश्वास मिळावा या उद्देशाने तळोदा तालुक्यात शिक्षकांनी सुरू केलेला अभिनव उपक्रम ‘शनिवार आमचा स्पर्धा परीक्षेचा’ हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. […]










